संतुलित खुराक, आरोग्यदायी पशुधन

दूध वाढवा, खर्च कमी करा उत्कृष्ट पशुखाद्यांचा आधार घ्या!

अधिक नफा !

संपूर्ण आहार, निरोगी जनावर

दुधोत्पादनात वाढ, जनावरांच्या आरोग्यात भर दर्जेदार पशुखाद्यांसोबत!

कमी खर्च

संपूर्ण आहार, निरोगी जनावर

दुधोत्पादनात वाढ, जनावरांच्या आरोग्यात भर – दर्जेदार पशुखाद्यांसोबत!
जास्त दूध कमी खर्च

top-selling products

आपल्या पशुखाद्यासाठी विश्वासार्ह सेवा

नैसर्गिक पोषणापासून ते तज्ञ सल्ल्यापर्यंत, आम्ही तुमच्या जनावरांसाठी तत्पर

100% नैसर्गिक पोषण

शुद्ध आणि नैसर्गिक पशुखाद्य, जे तुमच्या जनावरांच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट.

“शुद्ध आणि नैसर्गिक घटकांसह तयार केलेला चारा, जो जनावरांची ताकद वाढवतो.”

उच्च दूध उत्पादनासाठी समर्थन

विज्ञान आधारित फॉर्म्युलेशन्समुळे दुग्धोत्पादनात वाढ सुनिश्चित.

“उत्तम दर्जाचा आहार, जो दुग्धोत्पादन सुधारण्यास मदत करतो.”

प्रत्येक ग्राहकाला वैयक्तिक मार्गदर्शन

तुमच्या पशुधनाच्या गरजेनुसार खास पोषण सल्ला आणि देखभाल.

“तुमच्या जनावरांच्या गरजेनुसार खास पोषण व देखभाल सल्ला.”

शिकवणी व प्रशिक्षण सुविधा

पशुपालन कौशल्य वाढवण्यासाठी नियमित प्रशिक्षण व कार्यशाळा.

“पशुपालन कौशल्य वाढवण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम.”

आमच्याबद्दल

एक्सपायलट फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड

एक्सपायलट फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. ही पशू खाद्य क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून, आम्ही शेतकऱ्यांसाठी दर्जेदार आणि पोषणयुक्त पशुखाद्याचे उत्पादन आणि वितरण करतो. आमचा उद्देश शेतकरी बांधवांच्या जीवनात सुधारणा आणणे, त्यांचे उत्पादन वाढवणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे हा आहे.

आमच्या उत्पादनांमध्ये मका भरडा, तूर चुनी, हरभरा चुनी, सरकी पेंड, शेंगदाणा पेंड, उडीद डाळ, DDGS (किसन गोल्ड सप्लिमेंट) अशा विविध प्रकारच्या पोषणयुक्त पशुखाद्यांचा समावेश आहे. प्रत्येक उत्पादन शाश्वततेला आणि दर्जाला प्राधान्य देत तयार केलेले आहे, जे जनावरांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आणि प्रभावी आहे.

 

प्रत्येक शेतकऱ्यासाठी विश्वासू पशुखाद्य साथी

योग्य मार्गदर्शन, दर्जेदार खाद्य आणि तांत्रिक साथ – सर्व काही एकाच ठिकाणी

प्रत्येक शेतकऱ्याचा साथीदार

उत्कृष्ट दर्जाचे पोषणयुक्त पशुखाद्य

आमच्याकडील पशुखाद्य उत्पादने नैसर्गिक घटकांपासून तयार केली जातात, जी जनावरांचे आरोग्य सुधारतात, पचनक्रिया सुलभ करतात आणि दुग्धोत्पादन वाढवतात. आपल्या पशुधनासाठी इथे सर्वोत्तम खाद्य निवडा.

आमची पशुखाद्य उत्पादने

जनावरांच्या उत्तम आरोग्य व दुग्धोत्पादनासाठी उच्च प्रतीचे व किफायतशीर खाद्य

राजनांदिनी मका भरडा
राजनंदिनी मका भरडा

फायदे:

  • स्वस्त असल्याने किफायतशीर पर्याय.
  • जनावरांची वाढ चांगली होते व ते निरोगी राहतात.
  • दुधाची गुणवत्ता सुधारते, चरबीचे प्रमाण वाढते.
  • रोगप्रतिकारशक्ती वाढवतो.

लक्षात घेण्याच्या गोष्टी:

  • प्रमाण वय, प्रजाती व दूध उत्पादनावर अवलंबून.
  • कडबा/वैरणसोबत मिसळून द्यावा.

मुख्य फायदे: ऊर्जा स्रोत, पचन सुधारतो, दूध उत्पादन वाढवतो.

गाय छाप तूर चुनी
गाय छाप तूर चुनी

फायदे:

  • प्रथिनांचा उत्तम स्रोत.
  • ऊर्जा पुरवतो.
  • फायबरमुळे पचन सुधारतो.
  • दूध उत्पादन वाढवतो.
  • इतर खाद्यांबरोबर मिसळल्यास गुणवत्ता वाढते.

लक्षात घेण्याच्या गोष्टी:

  • योग्य प्रमाणात वापरावा.
  • इतर चाऱ्यासोबत मिसळून द्यावा.

मुख्य फायदे: प्रथिने + फायबर → पचन व दूध उत्पादन सुधारते.

किसन हरभरा चुनी
किसन हरभरा चुनी

फायदे:

  • प्रथिनांचा उत्तम स्रोत.
  • ऊर्जा पुरवतो.
  • सहज पचतो.
  • दूध उत्पादन वाढवतो.
  • वाढ सुधारतो.
  • रोगप्रतिकारशक्ती वाढवतो.
  • खर्च कमी करतो.

लक्षात घेण्याच्या गोष्टी:

  • जास्त प्रमाणात देऊ नये.
  • इतर चाऱ्यासोबत मिसळावा.

मुख्य फायदे: स्वस्त, पौष्टिक आणि उत्पादनासाठी उपयुक्त.

राजा सरकी पेंड
राजा सरकी पेंड

फायदे:

  • प्रथिनांचा उत्तम स्रोत.
  • दुग्धोत्पादन व SNF/FAT वाढवतो.
  • फायबरमुळे पचन सुधारतो.
  • नरम व तेलकट — जनावरे आवडीने खातात.

लक्षात घेण्याच्या गोष्टी:

  • स्वच्छ व ताजी पेंडच वापरा.
  • जास्त प्रमाण टाळावे.

मुख्य फायदे: दूध उत्पादन + आरोग्य सुधारते.

5 स्टार सरकी पेंड
5 स्टार सरकी पेंड

फायदे:

  • 20–25% जास्त सरकी बी.
  • प्रथिने, तेल, फायबर भरपूर.
  • दुग्धोत्पादनासाठी उत्तम.
  • SNF/FAT वाढवतो.
  • नरम व तेलकट — आवडीने खातात.

लक्षात घेण्याच्या गोष्टी:

  • योग्य प्रमाणात द्यावा.
  • इतर खाद्यासोबत मिसळून द्यावा.

मुख्य फायदे: जास्त प्रथिने + जास्त SNF/FAT = उत्तम दूध उत्पादन.

शेंगदाणा पेंड
शेंगदाणा पेंड

फायदे:

  • 40–50% जास्त प्रथिने.
  • सहज पचतो.
  • ऊर्जा वाढवतो.
  • दुग्धोत्पादन वाढवतो.
  • शेळी व कोंबड्यांसाठी उपयुक्त.
  • स्वस्त व चांगला पर्याय.

लक्षात घेण्याच्या गोष्टी:

  • स्वच्छ पेंड वापरावा.
  • जास्त प्रमाण टाळावे.
  • चारा/धान्यासोबत मिसळून द्यावे.

मुख्य फायदे: उच्च प्रथिने व बहुउपयोगी खाद्य.

सर्जा उडीद डाळ
सर्जा उडीद डाळ

फायदे:

  • फायबरमुळे पचन सुधारते.
  • प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे भरपूर.
  • कॅल्शियम/लोह/मॅग्नेशियम → हाडे मजबूत.
  • रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

लक्षात घेण्याच्या गोष्टी:

  • भिजवून/शिजवून अधिक पचते.
  • योग्य प्रमाण वापरावा.
  • इतर चाऱ्यासोबत मिसळून द्यावी.

मुख्य फायदे: प्रथिने + खनिजे = ताकद व पचन सुधारते.

किसन गोल्ड सप्लिमेंट (DDGS)
किसन गोल्ड सप्लिमेंट (DDGS)

फायदे:

  • प्रथिने व ऊर्जा भरपूर.
  • स्वस्त व सहज उपलब्ध.
  • सहज पचतो.
  • आरोग्य सुधारतो व उत्पादकता वाढवतो.

लक्षात घेण्याच्या गोष्टी:

  • योग्य प्रमाणात वापरावा.
  • संतुलित आहाराचा भाग म्हणून द्यावा.

मुख्य फायदे: कमी खर्चात उत्कृष्ट प्रथिने + ऊर्जा.

राजनांदिनी मका भरडा
राजनंदिनी मका भरडा

फायदे:

  • स्वस्त असल्याने किफायतशीर पर्याय.
  • जनावरांची वाढ चांगली होते व ते निरोगी राहतात.
  • दुधाची गुणवत्ता सुधारते, चरबीचे प्रमाण वाढते.
  • रोगप्रतिकारशक्ती वाढवतो.

लक्षात घेण्याच्या गोष्टी:

  • प्रमाण वय, प्रजाती व दूध उत्पादनावर अवलंबून.
  • कडबा/वैरणसोबत मिसळून द्यावा.

मुख्य फायदे: ऊर्जा स्रोत, पचन सुधारतो, दूध उत्पादन वाढवतो.

गाय छाप तूर चुनी
गाय छाप तूर चुनी

फायदे:

  • प्रथिनांचा उत्तम स्रोत.
  • ऊर्जा पुरवतो.
  • फायबरमुळे पचन सुधारतो.
  • दूध उत्पादन वाढवतो.
  • इतर खाद्यांबरोबर मिसळल्यास गुणवत्ता वाढते.

लक्षात घेण्याच्या गोष्टी:

  • योग्य प्रमाणात वापरावा.
  • इतर चाऱ्यासोबत मिसळून द्यावा.

मुख्य फायदे: प्रथिने + फायबर → पचन व दूध उत्पादन सुधारते.

किसन हरभरा चुनी
किसन हरभरा चुनी

फायदे:

  • प्रथिनांचा उत्तम स्रोत.
  • ऊर्जा पुरवतो.
  • सहज पचतो.
  • दूध उत्पादन वाढवतो.
  • वाढ सुधारतो.
  • रोगप्रतिकारशक्ती वाढवतो.
  • खर्च कमी करतो.

लक्षात घेण्याच्या गोष्टी:

  • जास्त प्रमाणात देऊ नये.
  • इतर चाऱ्यासोबत मिसळावा.

मुख्य फायदे: स्वस्त, पौष्टिक आणि उत्पादनासाठी उपयुक्त.

राजा सरकी पेंड
राजा सरकी पेंड

फायदे:

  • प्रथिनांचा उत्तम स्रोत.
  • दुग्धोत्पादन व SNF/FAT वाढवतो.
  • फायबरमुळे पचन सुधारतो.
  • नरम व तेलकट — जनावरे आवडीने खातात.

लक्षात घेण्याच्या गोष्टी:

  • स्वच्छ व ताजी पेंडच वापरा.
  • जास्त प्रमाण टाळावे.

मुख्य फायदे: दूध उत्पादन + आरोग्य सुधारते.

5 स्टार सरकी पेंड
5 स्टार सरकी पेंड

फायदे:

  • 20–25% जास्त सरकी बी.
  • प्रथिने, तेल, फायबर भरपूर.
  • दुग्धोत्पादनासाठी उत्तम.
  • SNF/FAT वाढवतो.
  • नरम व तेलकट — आवडीने खातात.

लक्षात घेण्याच्या गोष्टी:

  • योग्य प्रमाणात द्यावा.
  • इतर खाद्यासोबत मिसळून द्यावा.

मुख्य फायदे: जास्त प्रथिने + जास्त SNF/FAT = उत्तम दूध उत्पादन.

शेंगदाणा पेंड
शेंगदाणा पेंड

फायदे:

  • 40–50% जास्त प्रथिने.
  • सहज पचतो.
  • ऊर्जा वाढवतो.
  • दुग्धोत्पादन वाढवतो.
  • शेळी व कोंबड्यांसाठी उपयुक्त.
  • स्वस्त व चांगला पर्याय.

लक्षात घेण्याच्या गोष्टी:

  • स्वच्छ पेंड वापरावा.
  • जास्त प्रमाण टाळावे.
  • चारा/धान्यासोबत मिसळून द्यावे.

मुख्य फायदे: उच्च प्रथिने व बहुउपयोगी खाद्य.

सर्जा उडीद डाळ
सर्जा उडीद डाळ

फायदे:

  • फायबरमुळे पचन सुधारते.
  • प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे भरपूर.
  • कॅल्शियम/लोह/मॅग्नेशियम → हाडे मजबूत.
  • रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

लक्षात घेण्याच्या गोष्टी:

  • भिजवून/शिजवून अधिक पचते.
  • योग्य प्रमाण वापरावा.
  • इतर चाऱ्यासोबत मिसळून द्यावी.

मुख्य फायदे: प्रथिने + खनिजे = ताकद व पचन सुधारते.

किसन गोल्ड सप्लिमेंट (DDGS)
किसन गोल्ड सप्लिमेंट (DDGS)

फायदे:

  • प्रथिने व ऊर्जा भरपूर.
  • स्वस्त व सहज उपलब्ध.
  • सहज पचतो.
  • आरोग्य सुधारतो व उत्पादकता वाढवतो.

लक्षात घेण्याच्या गोष्टी:

  • योग्य प्रमाणात वापरावा.
  • संतुलित आहाराचा भाग म्हणून द्यावा.

मुख्य फायदे: कमी खर्चात उत्कृष्ट प्रथिने + ऊर्जा.

आमचं खाद्य का द्यावं आपल्या जनावरांना?

आमच्या संतुलित पशुखाद्यामुळे गायी-म्हशी तंदुरुस्त आणि निरोगी राहतात.
हे खाद्य फक्त दूध उत्पादन वाढवत नाही तर जनावरांची भूक वाढवते,
ज्यामुळे ते गवत, चारा आणि इतर आहारही आवडीने खातात. 

  • आमचं खाद्य दिल्यानंतर जनावरांची भूक वाढते आणि ते गवत, कोरडा चारा व हिरवा चारा आवडीने खातात.
  • म्हणून त्यांची पचनक्रिया सुधारते आणि शरीरात सर्व पोषक घटक व्यवस्थित शोषले जातात.
  • नियमित आमचं खाद्य दिल्यास गायी-म्हशी अधिक काळ तंदुरुस्त, रोगप्रतिकारक्षम आणि कार्यक्षम राहतात.
  • जनावरांचं आरोग्य चांगलं राहिल्याने औषधांचा खर्च कमी होतो आणि शेतकऱ्यांचा एकूण खर्च लक्षणीय घटतो.

आपल्या जनावरांसाठी सर्वोत्तम पोषण

आनंदी आणि निरोगी जनावरांसाठी विश्वासार्ह पशुखाद्य

फ्रँचायझी

व्यवसाय प्रतिनिधी बनण्याची संधी

पशुखाद्य व्यवसायात स्वतःचा ब्रँड उभारा – आमची फ्रँचायझी घ्या!

राधे श्याम ट्रेडर्स आपल्याला देतेय पशुखाद्य क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय उभारण्याची सुवर्णसंधी.
फक्त ५०० sq feet जागा आणि ६ लाख गुंतवणूक करून आपण होऊ शकता यशस्वी फ्रँचायझी मालक.

आमच्या फ्रँचायझीमध्ये मिळणारे फायदे:

✅ सुरुवातीपासून पूर्ण मार्गदर्शन आणि सपोर्ट
✅ स्टाफ ट्रेनिंगची सोय
✅ डिजिटल मार्केटिंग सपोर्ट
✅ कोणतीही रॉयल्टी नाही
✅ उच्च दर्जाची व हमखास विक्री होणारी उत्पादने

फायदे

का घ्यावी आमची फ्रँचायझी?

✅ पशुखाद्य क्षेत्रात वाढणारी मागणी
✅ शेतकऱ्यांमध्ये विश्वासार्ह ब्रँड
✅ कमी गुंतवणुकीत उत्तम परतावा
✅ ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात संधी
✅ सतत विकसित होणारी तंत्रज्ञान व उत्पादन पद्धती

 

चांगलं खाणं = चांगलं दूध

गायींच्या आरोग्यासाठी पौष्टिक पशुखाद्याची हमी.

आमच्याशी संपर्क साधा

तुमच्या जनावरांच्या आरोग्यासाठी योग्य पशुखाद्य हवे आहे का? किंवा आमच्या फ्रँचायझी नेटवर्कमध्ये सहभागी होऊन यशस्वी व्यवसाय करायचा आहे का? आमच्याशी लगेच संपर्क साधा – आम्ही मदतीस तयार आहोत!

ईमेल

info@xpilotfpc.com

संपर्क

+ ९१ ७५०८७३११११

पत्ता

एक्सपायलट फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड बारामती मार्केट यार्ड दुकान क्रमांक ४० पिन - ४१३१०२, तालुका बारामती, जिल्हा पुणे